शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवानाला आदिवासी विद्यापीठ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:08 IST

राज्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असताना या राज्यात आदिवासी विद्यापीठ नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठ असल्यामुळे तेथील आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास झाला आहे.

ठळक मुद्देयोगेश समरित : महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असताना या राज्यात आदिवासी विद्यापीठ नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठ असल्यामुळे तेथील आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास झाला आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी विद्यापीठ घोषित करावे व चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा बंद करून या विद्यापीठात समाविष्ठ करण्याची मागणी महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरित यांनी केली आहे.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाचा शैक्षणिक दृष्टिकोन बघता आदिवासी विद्यापीठ निर्माण केल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.नुकताच दहावी व बारावीचा निकाल लागला आहे. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील आश्रमशाळांचा निकाल कमी लागला आहे. आदिवासी मुलामुलींसाठी मॉडेल इंग्लीश कॉन्व्हेंटची स्थापना या विद्यापीठांतर्गत करण्यात यावी, तरच या समाजाचा शैक्षणिक विकास होऊ शकेल, असेही या निवेदनात समरित यांनी म्हटले आहे. इतर राज्यांमध्ये आदिवासी विद्यापीठांची स्थापना झाली असून, व्यवस्थित कार्यरत आहे. तेथील विद्यापीठांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आदिवासी विद्यापीठ स्थापन झाल्यास या समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी निवेदनाद्वारे केली व्यक्त केली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ