शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरडा दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: December 1, 2014 22:50 IST

यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने नागभीड, कोरपना,

काँग्रेसचे धरणे : चंद्रपूर, नागभीड, कोरपना, बल्लारपुरात आंदोलनचंद्रपूर : यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने नागभीड, कोरपना, चंद्रपूर व बल्लारपूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये तर कापसाला ६ हजार रुपये भाव द्यावे, बाजारभावावरील रक्कम बोनस म्हणून द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी निर्दशने करुन सरकारचे लक्ष वेधले. चंद्रपूरच्या धरणे आंदोलनात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, विनायक बांगडे, सुभाष गौर, प्रदेश सचिव सुनिता लोढिया, अ‍ॅड. विजय मोगरे, डॉ. आसावरी देवतळे, प्रमोद राखुंडे, प्रदीप डे, देविदास गेडाम, प्रवीण पडवेकर, सुधीर कारंगल, अ‍ॅड. भास्कर पिसे, संजीवनी जोशी, शामबाबू वानखेडे, राजू सारीडके, सुरेश दुर्शेलवार, श्रीकृष्ण नंदूरकर, सचिन चहारे, निखील धनवलकर, राजा काझी, राजकुमार रेवेल्लीवार, अनवर अली, मुन्ना शहा आदी उपस्थित होते. तर कोरपना येथील आंदोलनात तालुकाध्यक्ष आबीद अली, घनश्याम नंदीकर, विनोद तुमडे, मदन वासेकर, संजय जाधव, जगदीश कोवे, यादव दखणे, आंनदराव सलाम, भाऊराव कारेकर, यशवंत लोंढे आदी उपस्थित होते. नागभीड येथील आंदोलनाला प्रफुल्ल खापर्डे, डॉ. मोहन जगनाडे, सभापती रेखा जगनाडे, जि. प. सदस्या पद्मा कामडी, माजी सभापती दिनेश गावंडे आदी उपस्थित होते. बल्लारपूर येथील आंदोलनाला तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, अब्दुल शेख, नगरसेवक देवेंद्र आर्य, दिलीप माकोडे, भास्कर माकोडे, नासीर खान, अनिल मोतीलाल, विनोद आत्राम, नगरसेविका रजनी मुलचंदानी, शोभा मंहतो, जयकरण सिंह, सतीश करमनकर आदी उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदारांना निवेदन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)