शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: August 26, 2015 00:49 IST

तालुक्यात तलाठ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा,...

आरमोरी : तालुक्यात तलाठ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा,अशी मागणी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.संपूर्ण जिल्ह्यासह आरमोरी तालुक्यातसुद्धा अत्यंत कमी प्रमाणात यावर्षी पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धानाची रोवणी करणे शक्य झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. अशाही शेतकऱ्यांचे धानपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर निर्माण झाला आहे. आॅगस्ट महिना संपत आला असला तरी अजूनपर्यंत जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे भविष्यात भीषण पाणीटंचाईसुद्धा निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आरमोरीचे उपसभापती चंदू वडपल्लीवार, वसंत गेडाम, मनीषा दोनाडकर, दिलीप घोडाम, अशोक वलादे, अनिल भोयर, टीमराव मडावी, भाऊराव भोयर, लक्ष्मण जांभुळकर, चरणदास जांभुळकर, नानाजी जांभुळकर, बाबुराव जांभुळकर, रामचंद्र जांभुळकर, तानुजी सयाम, नाजुकराव सेलोटे, शिवराम आत्राम, डोमाजी वाघमारे, केवलराम ढालणे, प्रेमदास मनारे, काशिनाथ गेडाम, सोनाली दानी आदी उपस्थित होते.शासनाने आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती जाहीर कराव्या, अन्यथा तालुका काँगे्रसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)