शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेगावमध्ये जनावरांचा चारा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:17 IST

सगळीकडे घोटाळ्याची मालिका गाजत असताना आता जनावरांचा चाराही त्याला अपवाद नाही. कोंडवाड्यात जनावरे नसतानाही दोन लाख रूपयांचा चारा खरेदी करण्यात आला. हा प्रकार शेगावमध्ये घडला असून सर्वत्र या घोटाळ्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : जनावरे नसतानाही खरेदी केला लाखोंचा चारा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सगळीकडे घोटाळ्याची मालिका गाजत असताना आता जनावरांचा चाराही त्याला अपवाद नाही. कोंडवाड्यात जनावरे नसतानाही दोन लाख रूपयांचा चारा खरेदी करण्यात आला. हा प्रकार शेगावमध्ये घडला असून सर्वत्र या घोटाळ्याची चर्चा आहे.वरोरा तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून शेगाव ओळखले जाते. शेगावला भद्रावती, वरोरा व चिमूर तालुक्यातील अनेक गावे जोडली असल्याने गावात नेहमी वर्दळ असते. शेगावमध्ये एक कोंडवाडा असून सदर कोंडवाड्यात पोलिसांनी गुन्ह्यामध्ये जप्त केलेली व अवैधरित्या वाहतुकीदरम्यान सापडलेली जनावरे पाठविली जाते. यासोबत मोकाट फिरणाऱ्या जनावरांनाही कोंडवाड्यात टाकले जाते. मागील चार महिन्यांपासून बोटावर मोजण्याइतकेच जनावरे कोंडवाड्यात होती. त्याकरिता जवळपास दोन लाख रूपयांचा चारा घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे जनावरे नसताना चारा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा नागरिक करताना दिसून येत आहे. आजपर्यंत नाली, रस्ते बांधकाम, शासकीय इमारती बांधकाम यामध्ये आर्थिक घोटाळे होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली. परंतु जनावरांच्या चाºयातही घोटाळा होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील चार महिन्यात चारा खरेदी केला. चारा खरेदी जर एखाद्या पशुपालकाने केला तर असंख्य जनावरांना हा चारा वर्षभर होत असतो, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.