शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

अंगणवाडी महिला रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: August 9, 2015 01:12 IST

दीर्घकाळ लढा करुन अंगणवाडी महिलांनी मानधन वाढ, तसेच सेवानिवृत्तीचा लाभ मिळविला.

वाढीव मानधनसाठी लढा सुरूच : रमेशचंद्र दहिवडे यांनी केली घोषणाचंद्रपूर : दीर्घकाळ लढा करुन अंगणवाडी महिलांनी मानधन वाढ, तसेच सेवानिवृत्तीचा लाभ मिळविला. मात्र घोषित केलेली मानधन वाढ १ एप्रिल २०१४ पासून देण्यात आली नाही. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना तसेच मदतनिसांना सेवानिवृत्तीचा लाभ वर्ष लोटूनही कोणालाही मिळाले नाही. २० वर्षांपासून मिळणारी दिवाळी भेट देखील दिल्या गेली नाही. याचा जाब अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यासाठी १५ आॅगस्टला अंगणवाडी महिलांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन प्रा. दहिवडे यांनी बुधवारी येथे केले. दयावती गोटे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात संध्या खनके म्हणाल्या, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली या देशातील सर्व सामान्य जनता मोहात पडली. इच्छा नसतानाही आम्ही यांना निवडून दिले. आता आपण त्यांंना ‘बुरे दिन’ दाखविल्याशिवाय आपले ‘अच्छे दिन’ येणार नाही. त्याची पुर्व तयारी म्हणून १५ आॅगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत गांधी चौक चंद्रपूर येथे एकत्र यावे, असे आवाहन संध्या खनके यांनी केले. सुचिता सोनटक्के यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्याकरीता सुरेखा निंबाळकर, दिप्ती भगत, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)