शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

खुनशी हल्लाप्रकरणी दंडाची रक्कम जखमीला

By admin | Updated: August 12, 2016 01:08 IST

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर चाकूहल्ला करून जखमी करण्यात आले.

दारू पिण्यास पैसे न दिल्याने चाकूने वार चंद्रपूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर चाकूहल्ला करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के. एल. व्यास यांनी शिक्षा म्हणून आरोपीला ११ हजार रुपये दंड करून ती रक्कम चाकू हल्ल्यात जखमी व्यक्तीला देण्याचा आदेश दिला आहे. आरोपी प्रदीप दिनानाथ प्रसाद (२८) रा. राष्ट्रवादी नगर, चंद्रपूर व वैकुंठनाथ दिनबंधू औसा (४८) रा. ताडाळी, चंद्रपूर हे एकमेकांचे मित्र असून ते दारू पिण्याकरिता गेले होते. दारू पिऊन परत आणखी दारू पिण्याकरिता आरोपीने जखमी जमाल कुरेशी यांना पैसे मागितले. त्यावर कुरेशी यांनी पैसे दिले नाही. त्यामुळे आरोपी प्रदीप प्रसाद याने कुरेशी यांच्या छातीवर चाकूने वार करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामोड यांनी केला. न्यायालयाने आरोपी प्रदीप प्रसाद याला ११ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सात महिने सक्तमजुरीची शिक्षा तसेच दंडाची रक्कम जकमी शेख जमील कुरेशी यांना देण्यात यावी, असा आदेश न्या. के.एल. व्यास यांनी दिला आहे. सदर प्रकरणामध्ये सरकारतर्फे अ‍ॅड. देवेंद्र महाजन यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)