शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवनप्रकरणी कोठारीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 01:15 IST

मुंबई येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस जमीनदोस्त करणाऱ्या सर्व आरोपींवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी,....

कोठारी : मुंबई येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस जमीनदोस्त करणाऱ्या सर्व आरोपींवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी कोठारीत मोर्चा काढण्यात आला व कडकडीत बंद पाळण्यात आला. बल्लारपूर नायब तहसीलदार वाडीघरे व ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.मोर्चादरम्यान येथील पोलीस स्टेशनसमोर एक निषेध सभा झाली. त्यात धीरज बांबोडे, वेणुदास खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन, आभार अनिल वनकर यांनी केले. मोर्चामध्ये राजकुमार पेटकर, भारिप बमसं जिल्हा युवक आघाडी महासचिव धीरज बांबोडे, बाबुराव खोब्रागडे, शुभम खोब्रागडे, नंदू जीवने, प्रमोद खोब्रागडे, उपसरपंच अमोल कातकर, रमेश पेरगुलवार, शोभा खोब्रागडे, सरस्वती खोब्रागडे, राहुल रामटेके, अनिल वनकर, आकाश रायपुरे, सिद्धार्थ शंभरकर आदीसह समस्त बौद्ध समाज मोर्चात सहभागी झाले. (वार्ताहर)