शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन आर्थिक मदतीचे वाटप

By admin | Updated: May 30, 2016 01:13 IST

तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयास मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या धनादेशाच ेवितरण आमदार बाळू धानोरकर यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन केले.

परवड थांबली : तीन शेतकरी कुटुंबांना लाभवरोरा: तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयास मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या धनादेशाच ेवितरण आमदार बाळू धानोरकर यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन केले. या उपक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयाची परवड वाचली. सदर उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. शेतकऱ्यांने आत्महत्या केल्यानंतर घरचा कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यातच शासनाकडून मिळणाऱ्या निधीबाबत विचारणा करण्याकरिता तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार बाळू धानोरकर यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना घरी जाऊन धनादेश वितरण करण्याची योजना तयार केली. त्यानुसार त्यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांच्याशी या उपक्रमाबाबत चर्चा केली. तहसीलदार भांडारकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाच्या घरी जाऊन धनादेश वितरणाची योजना तयार केली. आमदार बाळू धानोरकर व तहसील कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी वरोरा तालुक्यातील मार्डा येथील पुष्पा पिंपळशेंडे, महालगाव येथील सिंधू बदकी व चिनोरा येथील शोभा ठेंगळे यांच्या घरी एकाच दिवशी जाऊन शासकीय धनादेशाचे वितरण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, मार्डा येथील सरपंच योगीता पिंपळशेंडे, राजू चिकटे, महागावच्या सरपंच सुनंदा माकोडे, उपसरपंच ठेंगने, चिनोऱ्याच्या सरपंच सुशिला तेलमोरे, बाजार समितीचे संचालक संजय घागी, योगेश धामनकर, देवानंद मोडे पं.स. सदस्य अविनाश ठेंगळे, बोरगाव मोकासाचे सरपंच केशव डाहुले, भोजराज झाडे, वरोरा तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायतीचे सचिव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)