शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरातील सर्वच रस्ते सिमेंटचे होणार

By admin | Updated: August 23, 2015 01:32 IST

बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी आणणार असल्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री तथा बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी....

सुधीर मुनगंटीवार : १२५ पैकी ३० कोटींचा विकासनिधी प्राप्तबल्लारपूर : बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी आणणार असल्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री तथा बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी येथील नागरिकांना दिले होते. तद्वतच, या १२५ कोटी रुपयांतून शहराचा विकास कोणत्या पद्धतीने करायचा याबाबत लोकांची मते मागवून जनता दरबारात शहराचा विकास आराखडा दोन महिन्यापूर्वी मांडला होता. आणि ही निधी लवकरच आणू असे त्या सभेत मुनगंटीवार यांनी सांगितले होते.दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यातील ३० कोटी रुपये आले असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी येथे बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना दिली. येथील बीटीएस परिसरातील रस्ता बांधकामाचे उद्घाटन तसेच वृक्षारोपण मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्यांनी भाषणातून ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी चंदनसिंह चंदेल होते. कुलदीपसिंह सूरी, दादा मुसा, रेणुका दुधे, शिवचंद ध्दिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती. बल्लारपूर शहरातील लहान मोठ्या सर्वच रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येईल, असे सांगत बल्लारपूरच्या विकासार्थ निधी कमी पडू देणार नाही असे पुनश्च एकदा येथील जनतेला आश्वासन केले. (तालुका प्रतिनिधी)