शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच बांधकाम कामगारांनी करावी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:36 IST

आपल्या मनातली घरे बांधणारे, निवाऱ्याची सोय करणारे, इमारत व इतर बांधकाम करणाºयांना कामगारांना शासन विविध सोयीसुविधा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांनी नावाची नोंदणी करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश यादव यांनी केले. जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप कार्यक्रमात सोमवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देओमप्रकाश यादव : कल्याण मंडळातर्फे सुरक्षा साधनांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या मनातली घरे बांधणारे, निवाऱ्याची सोय करणारे, इमारत व इतर बांधकाम करणाºयांना कामगारांना शासन विविध सोयीसुविधा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांनी नावाची नोंदणी करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश यादव यांनी केले. जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप कार्यक्रमात सोमवारी ते बोलत होते.यावेळी आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, उपमहापौर अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे सदस्य अ‍ॅड. शैलेश मुंजे, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सदस्य अशोक भुताळ उपस्थित होते. यादव म्हणाले, शासन कामगारांना घरे, सुरक्षा व योजनांची अंमलबजावणी करत आहे. २८ प्रकारच्या विविध सामाजिक योजना कामगारांसाठी सज्ज आहे. तथापि, त्यासाठी कामगारांची नोंद होणे गरजेचे आहे. शासनाने इमारत वबांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत विविध योजना तयार केलेल्या आहेत. मात्र नोंदणी नसल्यामुळे अनेक जण यापासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले.