शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात वायुगळती; नवपरिणीत वधूसह कुटुंबातील सातजणांचा गुदमरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 11:01 IST

Chandrapur News दुर्गापूर गावातील ११ केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही घरातील जनरेटर सुरू राहिल्याने विषारी वायुगळती होऊन एकाच कुटुंबातील सातजणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर- दुर्गापूर गावातील ११ केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही घरातील जनरेटर सुरू राहिल्याने विषारी वायुगळती होऊन एकाच कुटुंबातील सहाजणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषबाधेचा संशय व्यक्त केला आहे.

या भागात काही दिवसांपासून वीजपुरवठा नियमित नव्हता. लष्कर कुटुंबात दहा दिवसांपूर्वीच लग्नकार्य झाले असल्याने घरात जनरेटर आणले होते. सोमवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटर सुरू होता. या जनरेटरमधूनच विषारी वायु गळती झाल्याने कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

 28 जूनला अजय लष्कर याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी नववधू माधुरीला तिच्या माहेरून, नागपूरहून सोमवारी दुपारी ४ वाजता त्याने घरी आणले होते. सकाळी घराचा दरवाजा उघडला तेव्हा माधुरी जिवंत होती. मात्र काही वेळातच तिचाही दुर्देवाने मृत्यू झाला.मृतांमध्ये मारोती लष्कर, दातू रमेश लष्कर , माधुरी अजय लष्कर, पूजा रमेश लष्कर, लखन रमेश लष्कर, कृष्णा रमेश लष्कर यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Accidentअपघात