शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन केल्यानंतरच घरे खाली करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:46 IST

परकोटा लगत ४० ते ५० वर्र्षांसून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना पुरातन विभागाकडून घरे खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने येथील नागरिकांना पहिल्यांदा घरे द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जोरगेवारांनी दिला होता.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे जोरगेवारांना आश्वासन : स्थायी पट्टे देणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परकोटा लगत ४० ते ५० वर्र्षांसून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना पुरातन विभागाकडून घरे खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने येथील नागरिकांना पहिल्यांदा घरे द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जोरगेवारांनी दिला होता. याची दखल घेत परकोटा लगत असलेल्या घरांचे पुनर्वसन व स्थायी पट्टे दिल्यानंतरच घरे खाली करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी किशोर जोरगेवार यांना दिले.परकोटा लगत मागील अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्या आहेत. या नागरिकांना प्रशासनाकडून घर खाली करण्यासंदर्भाती नोटीस दिले होते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून कुठे वास्तव्य करावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. पुरातन विभाग परकोटा लगत असलेल्या नागरिकांचे घर तोडण्यासाठी निघाले आहे व त्यातच आता काही घर नजूलच्या जागेवर असल्याचे कारण समोर करुन त्यांना बेघर करण्याचे काम प्रशासनाकडून केल्या जात आहे. त्यांचे घरे खाली करण्यात आले तर येथील नागरिक बेघर होतील अश्यातच चंद्रपूरमध्ये रोजगार नसल्याने त्यांना भाड्याने राहणे शक्य नाहीे.त्यामुळे पहिले पुनर्वसन करून स्थायी स्वरुपी पट्टे द्यावे नंतरच त्यांचे घर खाली करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जोरगेवार यांनी दिला. यावेळी इरफान शेख, विनोद अनंतवार, भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, अमोल शेंडे, नितीन नागरीकर, सतनाम सिंह, सलीम मामू, संजय बुटले, वैष्णवी मेश्राम, वंदना, हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, शांता धांडे, माला तुरारे, सुजाता बल्ली, विजया बच्छाव, टिकाराम गावंडे, आनंद इंगळे, विनोद दुर्गे, रुपेश पांडे, राशीद हुसैन, ईमरान खान, दीपक पद्मगिरीवार, किशोर बोल्लमवार, सुधीर माजरे, मुन्ना जोगी, गोपी, सुरज चव्हाण, दिलीप बेंडले, अजय सिद्धमशेट्टीवार, राहुल मोहुर्ले, नसीब गेडाम, शंकर दंतुलवार, कुणाल जोरगेवार, विजय वरवडे आदी उपस्थित होते.