शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांनंतरही आरोपी मोकळेच

By admin | Updated: November 15, 2016 00:44 IST

वेकोलिची महिला कर्मचारी बातुनी अमीर अली शेख यांचा खून होवून चार दिवस उलटले ...

महिला कर्मचारी खूनप्रकरणमाजरी : वेकोलिची महिला कर्मचारी बातुनी अमीर अली शेख यांचा खून होवून चार दिवस उलटले तरी माजरी पोलिसांना आरोपींचा शोध गेण्यात यश आले नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे. मृत बातुनी अमीर अली शेख यांचे शेजारी सांगतात की, ती शांत स्वभावाची होती. तिचे सर्वांशी चांगले संबंध होते. मग त्यांचा खून करून कोणता लाभ व उद्देश असेल, हे कोड कोडच आहे. मृत बातुनी अमीर अली शेख या दुपारी कार्यालयीन सुटीमध्ये घर परत जात होत्या. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर वजनी शस्त्राने वार करण्यात आला.या प्रकरणात पोलीस काहीही बोलण्यास तयार नाहीत. ते म्हणतात चौकशी सुरू आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसानी मृत महिलेचा मुलगा अनीस खान अमीर अली शेख व त्याचा साळा आजाद आलम यांचे मोबाईल जमा करण्यास सांगीतले असता त्यांनी हरविले म्हणून माहिती दिली. त्यांनी मोबाईल जमा केलेला नाही. पोलिसांकडूनच गुप्त माहिती मिळाली की, मृत महिलेचा मुलगा अनिस खान अमीर अली शेख व त्याचा सासरा जलालुद्दीन शाह यांची चौकशी सुरू आहे. तसेच इतर नातेवाईक फिरोज आलम अनिस खान जलालुद्दीन शाह व काही महिलांची माजरी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे. मृत महिलेचे कुटुंबीय व नातेवाईक पोलीस तपासात सहकार्य करीत नसल्याची माहिती आहे. (वार्ताहर)