शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

अखेर ‘त्या’ ६० बगळ्यांना मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:33 IST

नगर परिषदेच्या एका नगरसेवकांनी अमानुषपणे बगळ्यांची घरटी असलेळे बाभळीचे झाड तोडले. त्यामुळे अनेक बगळ्यांच्या पिल्ल्यांचा आधार हरविला. चिमूर वन विभागाने पंचनामा करून ती पल्ले ताब्यात घेतली. सुरक्षित स्थळी हलविले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : नगर परिषदेच्या एका नगरसेवकांनी अमानुषपणे बगळ्यांची घरटी असलेळे बाभळीचे झाड तोडले. त्यामुळे अनेक बगळ्यांच्या पिल्ल्यांचा आधार हरविला. चिमूर वन विभागाने पंचनामा करून ती पल्ले ताब्यात घेतली. सुरक्षित स्थळी हलविले.बीएचएनएसचे सहायक संचालक संजय करकरे आणि सौरभ दंदे यांनी पुढाकर घेऊन ब्रम्हपुरीचे डिएफओ कुलदीप सिंग व चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी चिवंडे याच्याशी चर्चा करून पिल्लांना गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरला पाठविण्याचा निर्णय घेतला. डिएफओ कुलदीप सिंग यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे क्षेत्र रक्षक नरड, बीएचएनएसचे स्वयंसेवक, ट्री फांडेशनचे अध्यक्ष युवराज मुरस्कर, चेतन रासेकर आदींनी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरला पिलांना सुखरूप सोडले.