शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षानंतर खडकी कोलाम गुड्याला मिळाला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:19 IST

डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्याला असलेल्या खडकी येथील कोलाम गुड्यात ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर यश मिळाल्याने कोलाम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देप्रदीर्घ पाठपुराव्याला यश : गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्याला असलेल्या खडकी येथील कोलाम गुड्यात ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर यश मिळाल्याने कोलाम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.जिवती तालुक्यातील खडकी रायपूर ग्रामपंचायतमधील खडकी गुड्यात कोलाम बांधव राहतात. गुड्यात केवळ ११ घरे आहेत. रस्ता व अन्य मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत. निवडणुकीला आश्वासने द्यायचे आणि निवडणूक संपली की या गुड्याकडे कुणीही फिरकत नाही. स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलने केली. जिवती तहसील कार्यालयासमोरही आंदोलन करून रस्त्याची समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. अखेर कोलामगुड्यातील गंभीर समस्यांची जिल्हा प्रशासनाला अखेर दखल घ्यावी लागली. सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.अन्य समस्याही सोडवाखडकी कोलाम गुडा विकासापासून वंचित आहे. कोलामांची व्यथा सर्वप्रथम ‘लोकमत’ने मांडली होती. दरम्यान, गुड्यातील मारोती सिडाम या युवकाने कोलाम विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रबोधनाला सुरूवात केली. रस्ता मिळाला, परंतु अन्य समस्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन सोडविण्याची मागणी केली आहे.