शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ येथे बहीण-भाऊ झाले सरपंच-उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST

अड्याळ टेकडी येथे शेतकरी ग्रामविकास आघाडी या पॅनलकडून हे बहीण-भाऊ निवडून आले. निवडून आल्यानंतर सरपंचांचे आरक्षण काढण्यात आले. आरक्षण ...

अड्याळ टेकडी येथे शेतकरी ग्रामविकास आघाडी या पॅनलकडून हे बहीण-भाऊ निवडून आले. निवडून आल्यानंतर सरपंचांचे आरक्षण काढण्यात आले. आरक्षण नामाप्र प्रवर्गातील महिलेसाठी आले. सरपंचपदासाठी ताराबाई दादाजी गाडेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अपेक्षेप्रमाणे ताराबाई गाडेकर यांची सरपंचपदी निवड झाली. योगायोगाने ताराबाईचे भाऊ नामदेव लांजेवार यांचे नाव उपसरपंचपदासाठी सुचविण्यात आले आणि त्यांचीही उपसरपंचपदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांमध्ये विनोद गोमाजी वासनिक, गिरिधर केशव आलबकर, श्वेता शामराव भोयर, सुचिता शामराव नवघडे, निर्गुणा अरविंद मोहुर्ले, मंदा विनोद वासनिक, राजू फकिरा गेडाम यांचा समावेश आहे. आहेत. यात उल्लेखनीय बाब अशी की येथे वासनिक आडनावाचे दाम्पत्यही निवडून आले आहे.