शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या योजनांची योग्य अमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:52 IST

आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना आदिवासी शिष्टमंडळानी दिले.

ठळक मुद्देविष्णू सावरा यांना निवेदन : आदिवासी बांधवांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना आदिवासी शिष्टमंडळानी दिले.वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आले असता आदिवासी बांधवानी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागण्यांच्या निवेदन दिले. दरम्यान या समस्या अल्पवधीत सोडविल्या नाही तर राज्यभरातील विविध आदिवासी संघटना वरोरा येथे तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशाराही आदिवासी समाज संघटनेचे वरोरा-भद्रावती विभागाचे अध्यक्ष रमेश मेश्राम यांनी निवेदनातून दिला.वरोरा येथे एटीएममधून रक्कम चोरी झालेल्या प्रकरणात सुरक्षारक्षक भूमेश्वर येलके यांनी पोलिसांच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या परिवारांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन सदर प्रकरणाची सीआयडीतर्फे चौकशी करण्यात यावी, शुभांगी उईके मृत्यू प्रकरणात तेथील पोलीस अधिकारी हयगय करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासींचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेत अधिकाºयांकडून गरजू आदिवासींना डावलल्या जाते. त्यामुळे या योजनांची योग्य अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांचे निवेदन ना. विष्णू सावरा यांना देण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ना. सावरा यांनी या मागण्यांचा विचार करुन आपण पाठपुरावा करु, असे आवाहन शिष्टमंडळाला दिले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात रमेश मेश्राम, विलास परचाके, प्रा. उमेश मेश्राम, सुरेश मडावी, हरी कुळसंगे, महादेव सिडाम, शेडमाके, नागोजी सिडाम उपस्थित होते.