शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

अपर कामगार आयुक्त आणि व्यवस्थापनाचा ठेंगा

By admin | Published: April 08, 2017 12:44 AM

गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांच्या उपोषणाला पंधरवडा उलटून अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

बैठकीला अनुपस्थित : गुप्ता एनर्जीच्या कामगारांचे उपोषण सुरूचचंद्रपूर : गुप्ता एनर्जीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांच्या उपोषणाला पंधरवडा उलटून अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागपूर येथील अपर कामगार आयुक्तांकडे बैठक घेण्यात आली. ती बैठक अपयशी ठरल्याने कामगारांचे १८ व्या दिवशीही उपोषण सुरूच होते.नागपूर येथील बैठकीला कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु गुप्ता एनर्जीचे व्यवस्थापन व अपर कामगार आयुक्त स्वत: गैरहजर होते. त्यामुळे कामगाराच्या समस्या सोडविण्यात प्रशासन उदासिन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कामगाराच्या मनात प्रशासनाबद्दल रोष उत्पन्न झाला आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे कामगारांनी रवीभवन, नागपूर येथे आ. बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांना आपल्या समस्या सांगितल्या.आ. कडू यांनी या प्रकल्पग्रस्त कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. प्रकल्पग्रस्त कामगारांच्या समस्येकडे प्रशासनाकडून व्यवस्थापनावर कोणतीही कार्यवाही होत नसेल तर आगामी काळात कंपनीत घुसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. (प्रतिनिधी)