शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बुध्दवचन ‘पाली-भाषा’ संविधानात समाविष्ट करा

By admin | Updated: June 19, 2016 00:37 IST

भारताच्या संविधानामध्ये आठवी अनुसूची अंतर्गत एकूण २२ भाषांमध्ये महाराष्ट्रातील कोकणी , सिंधी आणि नेपाली भाषेचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भिक्खू संघाची मागणीचंद्रपूर : भारताच्या संविधानामध्ये आठवी अनुसूची अंतर्गत एकूण २२ भाषांमध्ये महाराष्ट्रातील कोकणी , सिंधी आणि नेपाली भाषेचा समावेश आहे. परंतु भारतातील बौध्दधर्मीय १५ कोटी लोकांच्या पाली भाषेचा समावेश नाही. त्यामुळे संविधानाच्या अनुच्छेद ३४४ (१), ३५१(१) अन्वये अनुसूची ८ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे सभासद भदन्त धम्मप्रकाश संबोधि यांनी केली आहे. भदन्त धम्मप्रकाश संबोधि यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाने अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारला निवेदन पाठविले. भारत देशाचा इतिहास इ.स. पूर्व सहावे शतक बुध्द जन्म तिथीपासून सुरू होतो. प्राचीन स्तुप, चैत्य, उदयान, वन (अरण्यं), पुष्पकरणी, जननपद, निगम, शिलालेख, स्तंभलेख, अभिलेख, लेणी लेख, शिल्प, नाणी यातील पाली भाषा आणि ‘ब्रह्मी, खरोष्टी’ लिपीमध्ये बौध्द धर्मिय पाली भाषेत प्राचीन साहित्य जतन करून ठेवण्यात आले आहे. पाली भाषा भारताची ओळख आहे. तरी सुद्धा राज्यकर्ते या भाषेप्रति उदासीन असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघ बुध्दगयाचे आजीवन सभासद भदन्त धम्मप्रकाश भदन्त श्रद्धारक्षित समपा समुेध स्मण सुमंगल आंबोरी वर्धा, समण चेत्तिय बोधी आंभोरा नागपूर हे उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)