शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:56 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई सारख्या संकटावर प्रभावीपणे मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केल्या.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील पाणीटंचाई सारख्या संकटावर प्रभावीपणे मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केल्या. सर्व सोयीसुविधा असताना विविध कारणे दाखवून योजना कार्यान्वित करण्यात शासकीय यंत्रणा निष्क्रीयता दाखवत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांना धारेवर धरून बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला आ. अ‍ॅड. संजय धोटे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, निवासी उपजिल्हाधिकारी नावाडकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गजभे, सनियंत्रण समितीचे सदस्य खुशाल बोंडे, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत व वरोरा, चंद्रपूर, राजुरा व अन्य तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील संवर्ग विकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, जिल्हा दक्षता व पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी ना. अहीर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विषयक योजनांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पेयजल योजनांबाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी या सर्व योजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सुचना त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केली होती.या सूचनेनुसार जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकाºयांच्या मार्फत बंद असलेल्या व विविध कारणाने कार्यान्वित न झालेल्या पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर अहवाल शनिवारच्या आढावा सभेत केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर सादर केला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.