शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: January 18, 2016 00:48 IST

येथील तहसीलदार धर्मेश फुसाटे व त्यांच्या चमूने गौण खनिज मोहीमेअंतर्गत रात्रभर जागून रविवारी पहाटे एकाच दिवशी रेतीची तस्करी करणारी १४ वाहने पकडली.

तहसीलदारांचा पुढाकार : ४ लाख ३५ हजारांचा दंड वसूलराजुरा : येथील तहसीलदार धर्मेश फुसाटे व त्यांच्या चमूने गौण खनिज मोहीमेअंतर्गत रात्रभर जागून रविवारी पहाटे एकाच दिवशी रेतीची तस्करी करणारी १४ वाहने पकडली. या वाहनधारकांकडून ४ लाख ३५ हजार ९५० रुपये दंड वसूल केला. आदिलाबाद येथील वाहन क्रमांक एपीओ-आयएक्स ३५५३ चे मालक प्रेमकुमार कांबळे यांच्याकडून ४७ हजार ४०० रुपये, वाहन क्रमांक एपीओ आयएक्स ६४५३ चे मालक रवी कोवा ४७ हजार ४००, राजु राठोड यांच्याकडून ४७ हजार ४००, वाहन क्रमांक एपी-२८-टीसी ३६०३ चे म मालक एस.के. कलीम यांच्याकडून ४७ हजार ४००, वाहन क्रमांक टीएस आययुए ४९८१ चे मालक सुब्दाला राजु यांच्याकडून ४७ हजार ४०० रुपये, वाहन क्रमांक एमएच ३४ एलबी ९४३० चे मालक शेख निजाम यांच्याकडून ३१ हजार ६००, वाहन क्रमांक एमएच ३४-२२एन २२५६ चे मालक बाबुराव पिते यांच्याकडून ४७ हजार ४००, वाहन क्रमांक एमएच -२४ जे ८०८० चे मालक संग्राम सलगर यांच्याकडून ३१ हजार ६००, वाहन क्रमांक एमएच ३४- ६७७३ चे मालक नुरमहमंद नजर महमद यांच्याकडून १५ हजार ८०० रुपये, वाहन क्रमांक एमएच ३४ एलबी ५८०० चे मालक कोमल मेश्राम यांच्याकडून ११ हजार ८५०, वाहन क्रमांक एमएच ३४- एस ९४१९ चे मालक अमजद भाई यांच्याकडून २३ हजार ७०० रुपये, वाहन क्रमांक एमएच ३४- एस ६७६५ चे मालक कमलाकर आसमपेल्लीवार यांच्याकडून ५ हजार ४०० रुपये, वाहन क्रमांक एमएच ३१- एस ८७७० चे मालक इरफान कोठारी यांच्याकडून १५ हजार ८०० रुपये असा एकून ४ लाख ३५ हजार ९५० रायल्टी व दंड वसुल करण्यात आला. या कारवाईमध्ये नायब तहसीलदार पी.एच. मरस्कोल्हे, नायब तहसीलदार किशोर साळवे, मंडळ अधिकारी प्रमोद कुलटे, तलाठी एस. राजपूत, सतिश साळवे, रवी रणदिवे, सुनिल रामटेके, दिनेश पत्तीवार, आदी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)