शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्या आरोपीस शिक्षा

By admin | Updated: November 28, 2015 02:08 IST

२२ डिसेंबर २०१३ च्या रात्री ८ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत नवीन जामसाळा हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली.

चंद्रपूर : २२ डिसेंबर २०१३ च्या रात्री ८ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत नवीन जामसाळा हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने बुधवारी १० वर्षाची शिक्षा सुनावली. रणजीत दुर्योधन घुटके (२३) रा. नवीन जामसाळा ता. सिंदेवाही असे आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही रात्रीच्या सुमारास लघुशंका करण्यास गेली असता, आरोपी रणजीतने तिला पकडून अत्याचार केला. त्यानंतर घटनेची माहिती कुणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून पोलीस ठाणे सिंदेवाही येथे कलम ३७६, ५०६ भादंवि सहकलम ४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२ अन्वये गुन्ह्याचे नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक डी. एम. अलोने यांनी पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले.न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने अनेक साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याचे आधारे २५ नोव्हेंबर रोजी आरोपी रणजीत दुर्योधन घुटके रा. नवीन जामसाळा याला भादंवि कलम ३७६ मध्ये दहा वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक महिना शिक्षा चंद्रपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश-१ के. के. गौर यांनी सुनावली. या प्रकरणामध्ये सरकारतर्फे अ‍ॅड. संजय मुनघाटे, सरकारी उपभोक्ता चंद्रपूर यांनी काम पाहिले. आरोपीची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)