शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इरई नदीकाठ सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा

By admin | Updated: September 29, 2016 00:52 IST

परिपूर्ण आणि अचूक नियोजन, कामाचा उत्तम दर्जा आणि कामाची गती या त्रिसुत्रीवर इरई नदीकाठ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करून...

सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश : मुंबईत पर्यटन मंत्र्यांसोबत बैठकचंद्रपूर : परिपूर्ण आणि अचूक नियोजन, कामाचा उत्तम दर्जा आणि कामाची गती या त्रिसुत्रीवर इरई नदीकाठ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करून हे सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा, असे आदेश राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, आमदार प्रशांत बंब, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सामाजिक वनीकरण संचालनालयामार्फत नदीकाठी २२ हजार झाडे लावण्यात यावीत. इरई नदी सौंदर्यीकरणाच्या कामास निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, नदीकाठचे सौंदर्यीकरण करताना अशा स्वरूपाचे जगभरात झालेले उत्तम काम अभ्यासण्यात यावे व उत्तमातील उत्तम नियोजन करून नदी विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा, या कामास गती द्यावी, नदीकाठचे सौंदर्यीकरण करताना नदीपात्र विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही वित्तमंत्र्यांनी दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)इरईवर होणार होणार ९ बंधारेइरई नदीवर ९ बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यात दाताळा पूलाचे बांधकाम लवकर करण्यात यावे, यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय मान्यता १५ दिवसात घेण्यात याव्यात, असे निर्देशही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.