शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आमआदमी पार्टी किसान आघाडीचा मोर्चा

By admin | Updated: June 18, 2016 00:38 IST

आम आदमी पार्टीच्या किसान आघाडीचा मोर्चा राज्य संयोजक सुभाष वारे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी चंद्रपुरात काढण्यात आला.

चंद्रपूर : आम आदमी पार्टीच्या किसान आघाडीचा मोर्चा राज्य संयोजक सुभाष वारे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी चंद्रपुरात काढण्यात आला. आझाद बगिचा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेल्या या मोर्चाचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, विदर्भ सचिव जगजीतसिंग यांनी नेतृत्व केले.जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कर्जमाफी, स्वामीनारायण आयोग लागु करा, शेतमालाला ५० टक्के नफ्यासह भाव द्या, बियाणे व खताचा काळाबाजार बंद करा, जंगली जनावरांपासून शेताच्या होणाऱ्या नुकसानीची व्यावहारिकपणे भरपाई करा, दुष्काळीभागात योग्य नुकसान भरपाई करा, वीज जोडण्या द्या, जलयुक्त शिवाराची कामे सार्वत्रिक करा, रोजगार हमी योजनेची कामे प्रामाणिकपणे व्हावी, चंद्रपूर जिल्हा प्रदूषण मुक्त करा आदी मागण्यांचा समावेश होता. आमआदमी पार्टी चंद्रपूर ग्रामीणचे संयोजक अ‍ॅड. किशोर पुसलवार, सचिव दीपड गोंडे, चंद्रपूर शहर मनपा संयोजक प्रशांत येरणे, सिंदेवाहीचे मनोहर पवार, बल्लारपूरचे परमजीतसिंग, नागभीडचे सुरेश कोल्हे, चंद्रपूर शहरचे अ‍ॅड. राजेश विराणी, सुनील मुसळे, सूर्यकांत चांदेकर, भीवराज सोनी, संतोष दोरखंडे, संदीप पिंपळकर, आकाश गड्डमवार, अशोक आनंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)