शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कामबंद आंदोलनाचा ९ वा दिवस

By admin | Updated: March 10, 2017 01:51 IST

गेल्या नऊ दिवसापासून माजरी, पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर येथील १२० भूमिहीन प्रकल्पग्रस्तांनी नोकरी मिळावी म्हणून काम बंद आंदोलन पुकारले आहे.

कधी मार्ग मोकळा होणार ? : धमकाविण्याचा प्रयत्नमाजरी: गेल्या नऊ दिवसापासून माजरी, पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर येथील १२० भूमिहीन प्रकल्पग्रस्तांनी नोकरी मिळावी म्हणून काम बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाला नऊ दिवस झाले आहेत. या प्रकल्पग्रस्तांना कधी न्याय मिळेल व कधी मार्ग मोकळा होईल, या प्रतीक्षेत ते आहेत. वेकोलि माजरीचे महाप्रबंधक सकाळी येवून प्रकल्पग्रस्तांना विचारणा करुन गेल. गेल्या नऊ दिवसांत १५० हजार टन कोळसा उत्पादन न झाल्याने ४५ कोटींचे नुकसान झाले आहे.वेकोलि प्रशासनाने न्यायालयात विचाराधिन प्रकरण व अल्पवय प्रकरण वगळता इतर सर्वच प्रकल्पग्रस्तांना शारीरिक वैद्यकीय तपासणी करुन प्रशिक्षणसुद्धा दिले आहे. पण आता टाळाटाळ केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोलि अधिकाऱ्यांची तीन-चार वेळा बैठक घेतली. वेकोलिचे अधिकारी पोलिसांना हाताशी धरुन ‘तुमच्यावर गुन्हा दाखल करतो नाही. तर ही जागा खाली करा’, अशी धमकी देत आहे. परंतु प्रकल्पग्रस्त ही जागा सोडायला तयार नाहीत. तुम्ही गुन्हा दाखल करा किंवा आम्हाला जेलमध्ये टाका. आम्ही नोकरीचे आदेश घेतल्याशिवाय आंदोलन समाप्त करणार नाही, असे पोलिसांना ठणकावले आहे. (वार्ताहर)कोळसा ढिगाऱ्याला लागली आगनागलोन खुली कोळसा खाण फेज-२ च्या कोळसा साठाच्या ठिकाणी आग लागली असून बुधवारी पीसी मशिनने माती टाकून आग विझविली. एचएमएस कामगार संघटनेचे वणी-माजरीचे अध्यक्ष सत्यनारायण पांडे यांनी गुरूवारी प्रकल्पग्रस्तांची भेट घतली. त्यांनी आंदोलकांना समर्थनही दिले.