शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जावयावर उपचारासाठी ८७ वर्षीय सासऱ्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:22 IST

के.एम. गुप्ता रा. चव्हाणनगर, चंद्रपूर. वय वर्षे ८७. त्यांचे जावई फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. मात्र आर्थिक अडचण असल्याने ते जावयाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास असमर्थ ठरले आहे.

ठळक मुद्देआर्थिक अडचण : फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : के.एम. गुप्ता रा. चव्हाणनगर, चंद्रपूर. वय वर्षे ८७. त्यांचे जावई फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. मात्र आर्थिक अडचण असल्याने ते जावयाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास असमर्थ ठरले आहे. एखादी संघटना पुढे यावी आणि त्यांनी घरी आजाराशी झुंज देत असलेल्या आपल्या जावयाला रुग्णालयात नेऊन योग्य उपचार करावे, यासाठी केविलवाणी धडपड करीत आहे.त्र्यंबक उपलंचीवार (५०) रा. बाबूपेठ असे त्यांच्या जावयाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी त्र्यंबकला खोकल्याचा त्रास झाल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतला. मात्र आजारातून सुटका झाली नाही. डॉक्टरांना त्यांना फुफ्फुसाचा गंभीर आजार झाल्याचे सांगितले. मात्र या आजारावर कुठेही उपचार नसल्याचे सांगितले. या आजारावर एकच गोळी आहे ती आपण रुग्णाला सुरू केली असल्याचे उपचार करणाºया डॉक्टराचे म्हणणे आहे. या आजारात फुफ्फुस कडक होत जाते, असे डॉक्टरचे म्हणणे आहे. तेव्हापासून आपल्या जावयाचा नाहक जीव जाईल, या भीतीने सासरा के.एम. गुप्ता त्यांना चांगला उपचार मिळावा म्हणून धडपडत आहे. आपल्या जावयावर उपचार करण्यासाठी आपल्याजवळ पैसा नाही. तेव्हा एखादी संस्था पुढे येऊन त्यांनी जावयाला चांगल्या रुग्णालयात भरती करून उपचार करावा म्हणून अनेकांचे उंबरठे झिजवत आहे. रुग्ण त्र्यंबक हे एका मूकबधिर शाळेत चतुर्थ कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मात्र सध्या सुटीवर राहून घरीच उपचार घेत आहे. त्यांना श्वास घेण्यास अडचण हा होत असल्याने ते घरीच आॅॅॅक्सिजन लावतात. मात्र पैसा नसल्यामुळे ते पुढील उपचारासाठी कुठेही जावू शकत नाही ही खंत त्यांच्या सासºयांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन व्यक्त केली.