शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

७५० हेक्टर जमिनीला मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:59 IST

सावली तालुक्यातील गेवरा परिसरामध्ये अत्यल्प पाऊस पडला. सिंचनाचा अभाव असल्याने हजारो हेक्टरवर धान पिके घेणारा शेतकरी संकटात सापडला असताना जनकापूर ते विहिरगावदरम्यान अपूर्ण अवस्थेतील....

ठळक मुद्देगोसीखुर्दचे पाणी विहीरगाव, बोरमाळा, कसरगाव, गेवराखुर्द, गेवरा बुज, डोंगरगाव सातखेडा या गावातील धान पिकांना मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : सावली तालुक्यातील गेवरा परिसरामध्ये अत्यल्प पाऊस पडला. सिंचनाचा अभाव असल्याने हजारो हेक्टरवर धान पिके घेणारा शेतकरी संकटात सापडला असताना जनकापूर ते विहिरगावदरम्यान अपूर्ण अवस्थेतील बीएस उपकालव्याचे लोकवर्गणी, श्रमदान व स्थानिक आमदार यांच्या अर्थसहयोगातून बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर संबंधित प्रशासनाने आज गुरुवारी आमदार तथा विधीमंडळ उपगट नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जलपूजन करून सिंचनाचा मार्ग मोकळा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, तालुका अध्यक्ष राजेश सिद्धम, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष उषा भोयर, पं.स. सदस्य संगिता चौधरी, उर्मिला तरारे यांच्यासह परिसरातील शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.अनेक वर्षापासून या उपकालव्याचे बांधकाम रेंगाळलेले होते. शासनाकडून निविदा प्रक्रियाच पुढे सरकली नाही. गेवरा परिसरातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याविना धोक्यात होती. सहनशिलतेचा अंत झाल्याने सात गावातील शेतकºयांनी मिशन पाणी समन्वय समिती स्थापन करुन कालव्यातून पाणी आणायचा संकल्प केला व प्राधिकरणचे कार्यकारी अभियंत्यांकडून परवानगी घेऊन लोकसहभागातून व वर्गणी गोळा करून अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात आले. यामुळे गोसीखुर्दचे पाणी विहीरगाव, बोरमाळा, कसरगाव, गेवराखुर्द, गेवरा बुज, डोंगरगाव सातखेडा या गावातील धान पिकांना मिळणार आहे.