शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि माजरी खाणीतील ७५ कामगारांच्या बदल्या

By admin | Updated: July 29, 2015 00:51 IST

वेकोलिच्या माजरी खाणीत कार्यरत ७५ कामगारांच्या बदल्या करण्याचा निर्णय वेकोलिच्या माजरी व्यवस्थापनाने घेतला.

संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात : बदल्या रद्द करण्याची मागणीमाजरी : वेकोलिच्या माजरी खाणीत कार्यरत ७५ कामगारांच्या बदल्या करण्याचा निर्णय वेकोलिच्या माजरी व्यवस्थापनाने घेतला. या निर्णयावर कामगार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या बदल्या तत्काळ रद्द करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.माजरी येथील भूमिगत खदानीचे खुल्या खाणीत रुपांतर करण्यात आले. त्यानंतर येथील ८५० कामगारांवर बदलीचे सावट गडद झाले होते. यादरम्यान शुक्रवारी वेकोलि माजरी व्यवस्थापनाने ७५ कामगारांच्या बदल्यांचा निर्णय जाहीर करून या भीतीला दुजोरा दिला. या निर्णयामुळे काही दिवसात आपल्यावरही बदलीची पाळी येण्याची भीती कामगारांमध्ये असून कुटुंबीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अचानक केलेल्या बदल्यांची कामगार संघटनांनी गंभीर दखल घेत हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. असे न केल्या कामगारांच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू मजदूर संघ, आयटक, भारतीय मजदूर संघ व सिटू या संघटनांनी दिला आहे.हा निर्णय घेताना कुणालाही विश्वासात घेण्यात आले नाही. या सर्व कामगारांना येथील इलेक्ट्रीकल, मॅटेनन्स, सुरक्षा तसेच ठेकेदारी विभागात समाविष्ट करण्याची सोय आहे. असे न करता इतक्या मोठ्या प्रमाणात कामगारांच्या बदल्या करणे अन्यायकारक असल्याचे जयनारायण पांडे, धर्मपाल जगन्नाथ, दीपक डोंगरवार यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)