शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

६० जणांनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:34 IST

प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष व अवयव दानाचे समर्थक अमोल डुकरे यांचे २४ एप्रिलला निधन झाले. त्यांचा विवाह बुधवारी नियोजित होता.

ठळक मुद्देप्रेरणादायी : अमोल डुकरे यांना अनोखी श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष व अवयव दानाचे समर्थक अमोल डुकरे यांचे २४ एप्रिलला निधन झाले. त्यांचा विवाह बुधवारी नियोजित होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मित्र परिवारातील ६० नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.‘मरावे परि कीर्ती रुप उरावे’ अशी म्हण आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकतो. पण, अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याने अनेकांना अवयवांची प्रतीक्षा करीत दिवस ढकलावे लागते. याची जाणीव ठेवूनच अमोल डुकरे यांनी स्वत:च्या विवाह सोहळ्यात पत्नी, आप्तजन व मित्र परिवारासह अवयव दान करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र लग्नापूर्वीच त्यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्यामुळे मित्र परिवाराने बुधवारी स्थानिक गांधी बागेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मार्गदर्शक म्हणून मोहन फाऊंडेशनचे बुलू बेहेरा, सचिव सुरज वरघने, नगर परिषदचे उपाध्यक्ष अनिल झोटिंग, साईनाथ ब्लड बँकेचे डॉ अनिल ढोणे, राहुल भोयर, रोटरीचे अध्यक्ष डॉ. विवेक तेला, महेश भगत योगिता लांडगे आणि अमोल डुकरे यांच्या मातोश्री मंचावर उपस्थित होत्या. यावेळी ढोणे यांनी रक्तदान तसेच बेहेरा यांनी अवयवदानाविषयी मार्गदर्शन केले. अमोलच्या विचारांची प्रेरणा घेवून उपस्थितांनी अवयवदानाचा संकल्प केला. कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर पार पडले. संचालन आशिष घुमे यांनी केले. आभार रुपेश घागी यांनी मानले. यावेळी संदीप झाडे, सुरज घुमे, गणेश उराडे, निलेश ढवस, तुषार कडू, ओम चावरे, दीपक गोंडे व मित्र परिवार उपस्थित होता.