शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या चौपदरीकरणात ६ हजार रोपटे नष्ट होणार

By admin | Updated: May 4, 2017 00:38 IST

उमरेड व्हाया चिमूर ते वणी पर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

चिमूर-वणी मार्ग : दोन वर्षांपूर्वी लावण्यात आली होती रोपटेवरोरा : उमरेड व्हाया चिमूर ते वणी पर्यंतच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये वरोरा-चिमूर मार्गालगत दोन वर्षापासून लावण्यात आलेले सहा हजार रोपटे नष्ट होणार आहेत. रस्ता वाढविण्याकरिता आजतागत झालेला हजारो रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार असल्याने वन्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.सामाजिक वनीकरण विभाग वरोराच्या वतीने आनंदवन नजीक वरोरा-चिमूर मार्गावरील दीड किमी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा सन २०१५ मध्ये ४ हजार ५०० तर सन २०१६ मध्ये दीड हजार असे सहा हजार रोपटे लावण्यात आले. ही रोपटे उन्हाळ्यातही जीवंत असून त्याला पाणी देणे व देखभाल करण्यकरिता मजूर लावण्यात आले असल्याने अल्पावधीत रोपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उमरेड व्हाया चिमूर वरोरा-वणी मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. या चौपदरीकरणाच्या कामात रोपे पूर्णत: नष्ट होणार आहे. केवळ दीड किमी अंतरावर सहा हजार रोपटे नष्ट होणार असल्याने लाखो रूपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सामाजिक वनीकरण विभाग हतबलवरोरा-चिमूर मार्गालगत दुतर्फा रोपे लावण्याकरिता सामाजिक वनीकरण विभागाने संबंधीत कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले. नाहरकत प्रमाणपत्रात तेव्हा रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात येईल, त्यात लावलेले रोपे नष्ट झाल्यास कुठलीही तक्रार करता येणार नाही, असे नमूद करण्यात आल्याने सामाजिक वनीकरण विभाग हतबल झाले आहे. चिमूर वरोरा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दीड किमी अंतरावरील सहा हजार रोपे नष्ट होणार असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला.- आर.एस. वाकुरेसामाजिक वनीकरणअधिकारी वरोरा