शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कत्तलखान्यात जाणाऱ्या ५५ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:56 IST

कंटेनरमधून जनावर कोंबून नेत असताना सिनेस्टाईल पाठलाग करून कोरपना पोलिसांनी कतलीसाठी नेत असलेल्या जनावराची सुटका करून आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देराज्य सीमेजवळ कंटेनरला पाठलाग करून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कंटेनरमधून जनावर कोंबून नेत असताना सिनेस्टाईल पाठलाग करून कोरपना पोलिसांनी कतलीसाठी नेत असलेल्या जनावराची सुटका करून आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.कंटेनरमधून (क्र. एमएच ३४ बीजी ८९७७ ) जनावरे तस्करी होत असल्याची शंका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालणाऱ्या पथकाला आली. पोलिसांनी सदर कंटेनरचा पाठलाग केला. मात्र कंटेनर थांबले नाही. दरम्यान, राज्य सीमा सुरक्षा तपासणी नाका येथे बॅरिकेट्स लावण्यास भरारी पथक प्रमुख व कोरपन्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप यांनी सीमेवर तैनात ए. एस. आय. दुबे व पथकाला सांगितले. त्यांनी बॅरिकेट्स लावले. मात्र तस्करांचे वाहन थांबले नाही. या वाहनाने तीनही बॅरिके्टस उडवून दिले. मात्र यातील एक बॅरिकेट कंटेनरला अडकल्याने कंटेनर थांबला. या दरम्यान पाठलाग करीत असलेल्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र यातील तीन आरोपी फरार होण्यास यशवी झाले.त्यांचा शोध सुरू आहे. कंटेनरमध्ये ६० जनावरे आढळून आली. त्यांची सुटका करण्यात आली. जनावरे किंमत सहा लाख व कंटेनर किंमत १२ लाख असा एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, यातील पाच जनावरे मृतावस्थेत आढळली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप यांच्या नेतृ्त्वात पोलीस कर्मचारी बन्सीलाल कुडावले, सुनील गेडाम, गजानन चारोळे आदींनी केली.