शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

४० शेतकरी घेणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:11 IST

जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल सावली व बल्लारपूर तालुक्यातील ४० शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी बुलढाणा येथे रवाना झाले आहेत. हे शेतकरी प्रगत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण घेणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या हस्ते वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले आहे.

ठळक मुद्देबुलडाण्यात प्रक्षेत्र प्रशिक्षण : शेतकरी रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल सावली व बल्लारपूर तालुक्यातील ४० शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी बुलढाणा येथे रवाना झाले आहेत. हे शेतकरी प्रगत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण घेणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या हस्ते वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले आहे.महाराष्ट्र फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ पुणेचे संचालक व विभागीय कृषी सहसंचालक नागपूर आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्षेत्र प्रशिक्षण २२ ते २६ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रक्षेत्र प्रशिक्षणात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, डोणगांव, जाणेफळ, सरस्वती, मातमड, देऊळगाव राजा, किणगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, बेळगाव, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, देऊळगाव घाट, शेगाव, काकणवाडा, जळगाव जामूद आदी ठिकाणच्या प्रगतशील शेतकºयांच्या शेतावर जावून शेतकरी प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात घेतलेले सामुहिक शेततळे, शेडनेसमधील भाजीपाला लागवड, करार शेती, प्रक्रिया उद्योग, मधुमक्षिकापालन, फळबाग लागवड, मसाला पीक लागवड याची शेतावर जावून पाहणी करुन प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रक्षेत्र प्रशिक्षणात शेतकºयासमवेत सावलीचे मंडळ कृषी अधिकारी वाघमारे, कृषी पर्यवेक्षक वरभे, अनील खिल्लारी, बयाणवार उपस्थित राहणार आहेत. शेतकºयांना रवाना करताना उपविभागीय कृषी अधिकारी डी. बी. काळे, तालुका कृषी अधिकारी वहाणे, मंडळ कृषी अधिकारी गायकवाड उपस्थित होते.