शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर मनपा करणार ३० हजार वृक्षारोपण

By admin | Updated: July 1, 2017 00:39 IST

राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होत यावर्षी चंद्रपूर महानगर पोलिकेतर्फे तब्बल ३० हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. २०१९ पर्यंत चंद्रपूर मनपा ६५ हजार वृक्षांचे रोपण करणार असल्याचे नियोजन आतापासून तयार आहे, असेही यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.मनपाच्या तीन झोनपैकी झोन क्रमांक एकमध्ये नऊ हजार, झोन क्रमांक दोनमध्ये पाच हजार तर झोन क्रमांक तीन मध्ये सात हजार वृक्षरोपणाचे उद्दिष्ट्य ठरवून देण्यात आले आहेत. शहरात घटांगाडीद्वारे घरोघरी १४ हजार वृक्ष लागवडीसाठी वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. चंद्रपूर शहरात ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, ते ठिकाणही निश्चित करण्यात आले आहेत. त्यात मनपा प्राथमिक शाळा परिसर, विविध प्रभागातील खुल्या जागा, मुख्य रस्त्यावर परिसरात, शहरातील स्मशानभूमी परिसर, कंपोस्ट डेपो बायपास रोड, शासकीय महाविद्यालय व खासगी शाळा आदींचा समावेश आहे. वृक्ष लागवड करण्याकरिता मनपाने विविध प्राजतीचे १८ हजार ९०० रोपटे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांना घंटागाडीद्वारे वाटप करण्याकरिता विविध प्रकारचे रोपे उपलब्ध करण्यात आलेले आहे. स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपमहापौर वसंता देशमुख, झोन सभापती आशा आबोजवार, देवानंद वाढई आदी उपस्थित होते.