शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात २८, २९ ला रोजगार महामेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:15 IST

अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दि.२८ आणि २९ आॅक्टोबर २०१८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : ५० कंपन्या देणार बेरोजगारांना रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दि.२८ आणि २९ आॅक्टोबर २०१८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर आणि फॉर्च्युन फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार महामेळावा होत आहे. चंद्रपूर जिल्हा रोजगारयुक्त बनविण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन उन्नत शेती, मिशन सोशल वर्क हा सहा सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. युथ एम्पॉवरमेंट समीट हा या सहा सुत्री कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे.या महामेळाव्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील ५० नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या महामेळाव्यासाठी केवळ आॅनलाईन नोंदणी करणाऱ्या तरूणांच्या मुलाखती सदर कंपन्या घेणार असून त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार नियुक्ती पत्रे मेळाव्यादरम्यानच दिले जाणार आहेत. इयत्ता १० वीपासून पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तरूण-तरूणी या मेळाव्यात सहभागी होवू शकतील. यासाठी डब्लूडब्लूडब्लू. येसचंद्रपूर. कॉम/रजिस्टर.एएसपीएक्स या माध्यमातून आॅनलाईन नोंदणी इच्छुक तरूण-तरूणी करू शकतील. दि. २१ च्या सकाळी १० वाजतापासून ते २५ आॅक्टोबरला सायं.६ वाजेपर्यंत ५ दिवस आॅनलाईन नोंदणी सुरू राहतील. आॅनलाईन नोंदणी करणाºया तरूण, तरूणींनाच मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शनसुध्दा करण्यात येणार आहेत.