शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महिला मेळाव्यात २२ व्यक्तींचा सत्कार

By admin | Updated: August 22, 2016 01:59 IST

नगर पंचायत कोरपना यांच्यातर्फे नगरपंचायतीच्या कार्यालयात शुक्रवारी महिला मेळावा घेण्यात आला.

कोरपना: नगर पंचायत कोरपना यांच्यातर्फे नगरपंचायतीच्या कार्यालयात शुक्रवारी महिला मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात गावातील सामाजिक कार्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या २२ व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कोरपना गावातील नागरिकांनी सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजातील सेवा करण्याचे धाडस केले आहे. कोरपना येथे डॉक्टर या पदावरुन जनतेची सेवा करणारे डॉ. भास्कराव मुसळे, गोरगरीब जनतेला आधार देणारे भारत चन्ने, प्रभाकर गेडाम, कोरपनाचे पत्रकार मनोज गोरे, भाऊराव पाटील, कोंडुजी कुमरे, शामराव मुक्के, जमुभाई इस्माईलभाई, मालेकर, सुभाष चामाटे, रशिद भाई, प्रफुल बुटले, स्वप्नील भलमे, केतन धारणकर, गंगाधर गिरटकर, शुद्रधन भगत, विजय बोरडे अशा २२ व्यक्तींचा सत्कार कोरपना नगरपंचायतीकडून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, कार्यक्रमाचे उद्घाटन कोरपनाच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती श्रीधरराव गोंडे, जि.प. सदस्य उत्तमराव पेचे, कोरपना नगर अध्यक्षा नंदा बावणे, कोरपना नगरपंचायत उपाध्यक्ष मुदूस अली ताहेर अली, नगर पंचायत मुख्याधिकारी आर. एन. भेलावे, बांधकाम सभापती मनोहर चन्ने, आरोग्य सभापती न.प. विजय तेलंग, बालकल्याण सभापती रेखा चन्ने, संचालक जोस्ना वैरागडे, सभापती पतसंस्था कोरपना भारत चन्ने, नगरसेवक दिवाकर बोरडे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा मोहीतकर, वहाबभाई, डॉ. मुसळे व सर्व संचालक उपस्थित होते. महिला मेळाव्यात कोरपना येथील हॉटेल चालवून उदरनिर्वाह करणारा युवक इसमाईल शेख यान ेमागील उन्हाळ्यात कोरपनावासीयांना टँकरने पाणी वाटपाचे काम केले. त्यांचा नगर पंचायतकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक विजय बावने यांनी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)