शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार पर्यटकांनी केली ताडोबाची सैर; बफर झोनमध्ये झाले वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 18:18 IST

Chandrapur News कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताच, ऑगस्ट महिन्यात तब्बल २० हजार पर्यटकांनी बफर झोन क्षेत्रात सफारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क  

चंद्रपूर : पावसाळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन क्षेत्रातील पर्यटनाला प्रतिबंध आहे. मात्र, कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताच, ऑगस्ट महिन्यात तब्बल २० हजार पर्यटकांनी बफर झोन क्षेत्रात सफारी केली. पर्यटकांची संख्या आता दररोज वाढतच असल्याचे सध्याचे चित्र आहे. (20,000 tourists visit Tadoba; A tiger was spotted in the buffer zone) (Tadoba Andhari Tiger Project )

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना वाघाचे हमखास दर्शन होते. वाघ व बिबट्यांची संख्या वाढल्याने बफर झोनमध्येही वन्यजीव दर्शनाचा आनंद घेता येतो. परिणामी, बफर क्षेत्रातही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. या प्रकल्पात पर्यटकांना २० प्रवेशद्धारांतून आत जाता येते. पावसाळा सुरू असल्याने कोअर झोनचे सर्व सहाही प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत.

बफर क्षेत्रात जाण्यासाठी १४ प्रवेशद्वार आहेत. यातील मामला, आगरझरी, मदनापूर, देवाडा- अडेगाव, निमदेला, जुनोना, रामदेगी, अलिझंझा, कोलारा, खिरकाळा, पांगडी, झरीपेठ, केसलाघाट असे १३ प्रवेशद्वार पर्यटकांसाठी सुरू आहेत. बेलारा-गोंड मोहाडी हे प्रवेशद्वार सद्यस्थितीत बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना निर्बंधात शिथिलता दिल्याने राज्यासह देशभरातील पर्यटकांची पावले ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राकडे वळली आहेत.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प