शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात १६ लाखांचे बोगस कापूस बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:10 IST

चंद्रपुरात गोपनीय माहितीवरून विरुर पोलिसांनी पाळत ठेऊन सदर वाहनाची तपासणी केली असता एक हजार किलो कापूस बियाणे आढळून आले.

ठळक मुद्देविरुर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: बोगस बियाणे असलेले वाहन येत असल्याच्या गोपनीय माहितीवरून विरुर पोलिसांनी पाळत ठेऊन सदर वाहनाची तपासणी केली असता एक हजार किलो कापूस बियाणे आढळून आले.वाहन चालक भास्कर पेटयारी व जंगी रेड्डी रा. हैद्राबाद यांना याबाबत विचारणा केली असता सदर बियाणे श्रीनिवास मामेडपल्लीवार रा. आसिफाबाद आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील आनंद पेरगूरवार यांचे असल्याचे सांगितले. चालकासह बियाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर बियाणे कृषी विभागाकाकडे तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल २४ जून रोजी प्राप्त झाला असून हे बियाणे शासन मान्य नसलेल्या कंपनीचे (बोगस) असल्याचे अहवालात सांगण्यात आले. या अहवालावरून आरोपींविरुद्ध विरुर पोलीस ठाण्यात बी बियाणे अधिनियम नुसार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत १६ लाख २२ हजार रुपये किमतीचे बियाणे आणि वाहन (किंमत पाच लाख रुपये) असा एकूण २१ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी, उपनिरीक्षक सदानंद वडतकर, देवाजी टेकाम, दिवाकर पवार, सुनील राऊत, संघपाल गेडाम, अमोल सावे, अशोक मडावी, प्रल्हाद जाधव, भगवान मुंडे, सुरेंद्र काळे यांनी केली.

टॅग्स :cottonकापूस