शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी 15 पालक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 22:48 IST

जिल्ह्यात  कोरोनामुळे  १ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये  ३२५ च्या वर बालकांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे.  बालकांच्या आईवडिलांच्या नावाने असलेल्या संपत्तीकडे दुसऱ्यांचे लक्ष जाण्याची तसेच शासनाच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाने ३२५ बालकांनी गमावले आई-वडील

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील ३२५ बालकांनी आई-वडील या दोघांपैकी एक तसेच सात बालकांनी दोन्ही पालकांना गमावले आहे. डोक्यावरील छत्र हरविल्यामुळे या बालकांची वाताहत होऊ नये यासाठी शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १५ पालक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे पालक अधिकारी बालकांचे संरक्षण, त्यांचे अधिकार आणि न्याय मिळवून देणार आहे.जिल्ह्यात  कोरोनामुळे  १ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये  ३२५ च्या वर बालकांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे.  बालकांच्या आईवडिलांच्या नावाने असलेल्या संपत्तीकडे दुसऱ्यांचे लक्ष जाण्याची तसेच शासनाच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे अधिकारी  बालकांची जबाबदारी घेणार आहे.

जबाबदाऱ्यांची केली विभागणीबालकांना अडचण येऊ नये यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करून प्रत्येक सदस्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पेन्शन, आधारकार्ड, जन्माचा दाखवा, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मालमत्ता, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनांची मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदारांना कामे करावी लागणार आहे. तर एलआयसीसह इतर पाॅलिसी, बँक खाते, बाल संगोपन आदी कामे बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना करून द्यावी लागणार आहे.  घरकुलाबाबत गटविकास अधिकारी, कौशल्य विकासासाठी तंत्र शिक्षण अधिकारी, अनाथ बालकांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी शिक्षण    विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू