शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१५ तणसाचे ढिगारे आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST

फोटो ब्रह्मपुरी: शहराला लागूनच असलेल्या तसेच ब्रह्मपुरी नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बोंडेगाव शिवारातील जवळपास १५ ते २० तणसांच्या ...

फोटो

ब्रह्मपुरी: शहराला लागूनच असलेल्या तसेच ब्रह्मपुरी नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बोंडेगाव शिवारातील जवळपास १५ ते २० तणसांच्या ढिगांना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे गावातील काही तरुणांना दिसताच त्यांनी लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु लागलेली आग विझवू शकले नाही. यात सुमारे ५० ट्रॅक्टर तणसीचे ढीग जळून खाक झाले.

लागलेल्या आगीत बोंडेगाव येथील शेतकरी दयाराम बगमारे, विलास करंबे, देवीदास कुत्तरमारे, विलास बगमारे, दिनेश करंबे यांचे तणसीचे ढीग ठेवलेले होते. अचानक आग लागताच जवळजवळ ठेवलेले सर्व ढीग जळून खाक झाले. आग मात्र नेमकी कशामुळे लागली, हे मात्र कळू शकले नाही. सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी अग्निशामक दलाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत तणसीचे ढीग पूर्णतः जळून खाक झाले होते. जनावरांचा चारा पूर्णपणे जळून खाक झाला असल्याने सदर शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.