शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१४०० नागरिकांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: August 7, 2015 00:08 IST

लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर व काईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेव्ह अ फॅमिली प्लॉन इंडिया सिडा स्पेड’ भाग तीन अंतर्गत ...

चंद्रपूर : लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर व काईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेव्ह अ फॅमिली प्लॉन इंडिया सिडा स्पेड’ भाग तीन अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १४०० रूग्णांची तपासणी करण्यात आली. संस्थेचे संचालक फा जोबीन यांच्या मार्गदर्शनात कवडजई, पळसगाव, कारवा, निमगट्टा, केमतुकूम, गिलबिली, जुनोना, आसेगाव या गावांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराला आरोग्य चिकित्सक डॉ. समिक्षा चांदेकर, डॉ. श्वेता वानखेडे, डॉ. नंदिनी घुंगरुडकर व त्यांची टिम उपस्थित होती. तर प्रमुख अतिथी म्हणून कवडजई उपसरपंच कल्पना कुकडकर, भास्कर कस्तुरे, पळसगावचे सरपंच ऋषीदेव वासाडे, मुख्याध्यापक शांताराम कुमरे, संजय डोळस, बी.आर. पिपरे, निरांजने, मुख्याध्यापक स्नेहलता वाघमारे, केमतुकूम, अर्चना टेकाम, शालु कांबळे, गीता वाढरे, मुख्याध्यापक गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील १४८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. त्यानंतर गावकऱ्यांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या आयोजनासाठी प्रकल्प समन्वयक भास्कर ठाकूर सहसमन्वयक वर्षा दानव, समन्वयक संदीप नळे, समन्वयक सोनिया सुरनापेल्लीवार, सामाजिक कार्यकर्ता सुनंदा देठे, अरुण कस्तुरे, आलाम, विठ्ठल कुळमेथे यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)