शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१२,४५० खातेदार तरीही एटीएम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

सुभाष भटवलकर । लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : बल्लारपूर तालुक्यातीत सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या आणि परिसरातील ११ गावांचा ...

ठळक मुद्देबल्लारपूर वा चंद्रपूरच पर्याय : विसापूरातील नागरिकांची फरफट

सुभाष भटवलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : बल्लारपूर तालुक्यातीत सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या आणि परिसरातील ११ गावांचा संपर्क असलेल्या विसापूर येथे दोन बँका आहेत. मात्र, एटीएम सुविधा नसल्याने १२ हजार ४५० ग्राहकांची आर्थिक कोंडी होत आहे.चंद्र्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील शाखेत १५०० खातेधारक आहेत. त्यापैकी ४०० खातेधारकांकडे एटीएम कार्ड आहे. विसापूर नांदगाव सेवा सहकारी संस्थेच्या १२६ शेतकरी सभासदांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत तब्बल १० हजार ९५० खातेधारक आहेत. त्यापैकी २ हजार खातेधारकांकडे एटीएम कार्ड आहे. शिवाय बल्लारपूर व चंद्रपूर येथील अन्य बँकांचे सुमारे ३ हजार एटीएम कार्डधारक विसापुरात राहतात. त्यांना सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री पैशाची गरज भासल्यास चंद्र्रपूर किंवा बल्लारपूर शहरात जाण्याशिवाय अन्य मार्ग नाही.त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागते. शेतकऱ्यांना पैसे काढण्यासाठी सगळी कामे सोडून शहरात जावे लागते. यामुळे विनाकारण वेळ व पैसा वाया जात आहे.त्याकडे बँकांनी विसापूर येथे एटीएम सुरू करणे आता काळाची गरज झाली आहे. समस्येच्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विसापूर शाखेचे व्यवस्थापक मनोज घिवे यांनी विचारणा केले असता एटीएमबाबत पाठपुरावा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे एटीएम मशीन लावणे शक्य नाही. परंतु बँकेची नाबार्ड पुरस्कृत मोबाईल एटीएम व्हॅन एटीएम खातेधारकांना बँकींग सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विसापूर येथे लावण्यात येणार आहे.- ए. एम. पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्र्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर

टॅग्स :atmएटीएम