शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे १२ महिलांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:29 IST

तालुक्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्टोबर २०१७ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले होते. मात्र यावेळी चुकीच्या पद्धतीने महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा चिकित्सकाला निवेदन : दोषींवर कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्टोबर २०१७ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले होते. मात्र यावेळी चुकीच्या पद्धतीने महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. परिणामी वरोरा उपजिल्हा रूग्णालय शस्त्रक्रिया केलेल्या १२ महिलांना बाधा झाली. परिणामी महिलांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे सदर प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हा चिकित्सकाला देण्यात आले.शासनातर्फे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये अनेकांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. मात्र चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे अनेक महिलांना बाधा झाली. त्यात वरोरा तालुक्यातील सरीता पिदूरकर, सरीता रामलाल धाडसे, सारिका सुनील सहारे या तीन महिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्या तीनही महिला मागील एक महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याची भेट घेतली असता, सरकारी दवाखाण्यात वापरण्यात आलेले सुत आणि शस्त्र निकृष्ठ दर्जाचे आहेत. तसेच औषधीचा अभाव असल्याने रूग्णाची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर प्रकाराची चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देणाºया शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नंदा अल्लूरवार, अनिता कथडे, प्रकाश देवतळे, अनिल मत्ते, अविनाश धोंडरे आदी उपस्थित होते.