शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

आगरझरीतील शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी

By admin | Updated: October 10, 2015 00:23 IST

येथील जनरल मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे वतीने ताडोबा मार्गावरील अतिदुर्गम ठिकाणावरील आगरझडी या गावात आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिर घेण्यात आले.

आरोग्यविषयक मार्गदर्शन : अनेकांनी घेतला लाभचंद्रपूर : येथील जनरल मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे वतीने ताडोबा मार्गावरील अतिदुर्गम ठिकाणावरील आगरझडी या गावात आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०६ जणांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला. या शिबिरात आरोग्याबाबत काळजी घेण्याविषयी सल्ला देऊन नागरिकांना मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. या शिबिरात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजीव धानोरकर, सचिव डॉ. आनंद फुलझेले, कोषाध्यक्ष डॉ. अतुल चटकी तसेच डॉ. लोढीया, डॉ. चांदेकर, डॉ. जेणेकर, डॉ. देवगडे, डॉ. गोजे, डॉ. मालुसरे, डॉ. जीवने, डॉ. अशफाक, डॉ. भगत, डॉ. नगरकर, डॉ. माधुरी धानोरकर यांनी सहकार्य केले. आगरझरीचे सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील यांचे शिबिराच्या यशस्वीतेकरिता सहकार्य लाभले. अशा दुर्गम भागात आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी पार पाडण्याचा मनोदय अध्यक्ष डॉ. धानोरकर यांनी भाषणातून व्यक्त केला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)