शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत १० लाख ६२ हजारांची वीज चोरी उघडकीस

By admin | Updated: January 11, 2017 00:38 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाने १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधी दरम्यान चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणत ३७.९४ लाखाची वीज चोरी पकडली.

चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाने १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधी दरम्यान चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणत ३७.९४ लाखाची वीज चोरी पकडली. ही कारवाई सुरू असतानाच ब्रम्हपूरी येथे दोन मोठ्या वीजचोऱ्या सापडल्या. दोन्ही वीज चोऱ्या एकाच ग्राहकाकडे सापडल्या, हे विशेष! ब्रम्हपुरी येथील रमेश चंपकलाल अग्रवाल यांच्या पटेलनगर येथील घरी महावितरण ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता वाय.डी.मेश्राम व चमूने धाड टाकून वीजमीटरची तपासणी केली असता, वीजचोरी होत असल्याचे आढळले. ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड करून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीजचोरी करत करीत होता. यात ३३ हजार ९९५ वीज युनिट चोरी करून ५ लाख रूपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. एक वीजचोरी सापडूनही सावध न झालेल्या या ग्राहकाने पत्नी सुशिला अग्रवाल यांच्या नावे असलेल्या तालुक्यातील उदापूर येथील वैश्णवदेवी स्टीम राईस इंडस्ट्रिज येथील वीज मिटरची तपासणी केली असता परत वीजचोरी आढळली. यात ३९ हजार ७०८ वीज युनिट चोरी करून ५ लाख १२ हजार ६८० रूपयांची वीजचोरी केल्याचे आढळले. (स्थानिक प्रतिनिधी)