शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हा ‘भौतिक-उपचार’ देणारा फिजिओथेरपिस्ट..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 02:20 IST

आपल्या देशाला प्राचीन काळापासून वैद्यकीय परंपरा लाभली असून, वैद्यक शास्त्रातील अनेक बाबींवर आपण संशोधन करत आहोत. कालानुरूप अनेक उपचारपद्धतीही विकसित झालेल्या आहेत.

आपल्या देशाला प्राचीन काळापासून वैद्यकीय परंपरा लाभली असून, वैद्यक शास्त्रातील अनेक बाबींवर आपण संशोधन करत आहोत. कालानुरूप अनेक उपचारपद्धतीही विकसित झालेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘फिजिओथेरेपी’. याचा एकंदरीत अर्थ भौतिक-उपचार असा होतो. भौतिकशास्त्रातील काही सिद्धांताचा वापर मानवी आरोग्यासाठी या पद्धतीच्या माध्यमातून केला जातो. आजमितीस तीनशेहून जास्त फिजिओथेरेपी संस्था देशात पाहावयास मिळतात. आरोग्याविषयीची वाढती जागरूकता पाहता, या क्षेत्रात करिअरकरण्याच्या अनेक संधी आता उपलब्ध होत आहेत.फिजिओथेरपिस्टची गरजशरीराचा एखादा सांधा दुखत असेल, तर तो का दुखतोय, हे फिजिओथेरेपिस्ट तपासतात. कारण फिजिओथेरेपी म्हणजे नुसतेच शरीराला व्यायाम देणे नसते. सांध्यामध्ये वंगण कमी झालेलेअसते. ते काढावे लागते.विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट दिल्यानंतर तोसांधा दुखायचा थांबतो. या ट्रीटमेंटसोबत काही औषधेही द्यायची असतात. प्रत्येक वेळेला सांधा दुखतोय म्हणजे, त्याचे आॅपरेशनच करायलाच लागते, हा चुकीचा गैरसमज आहे. सांध्यातील इंटर्नल स्टेरॉइड्स का कमी झाली, हे फक्त फिजिओथेरेपिस्टच जाणतो.पात्रता : या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी बारावी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यात बॅचलर आॅफ फिजिओथेरेपी (बीपीटी) ही पदवीही संपादित करता येते, तसेच पदव्युत्तर पदवी मास्टर आॅफ फिजिओथेरेपी (एम.पी.टी.) घेता येईल. या विषयात पीएच.डी अभ्यासक्रमही पूर्ण करता येतो. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षाही घेतली जाते. त्यातून गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो, तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांसाठी आंतरवासिताही करावी लागते. फिजिओथेरेपिस्टकडे विषयातील प्रभुत्वाबरोबरच उत्तम संवाद कौशल्य असणेही आवश्यक आहे, तसेच धैर्याने प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याची तयारी हवी.संधी : फिजिओथेरेपीमध्ये आॅर्थोपेडिक फिजिओथेरेपी, न्यूरोलोजी फिजिओथेरेपी, कार्डिओलॉजी आणि रेस्पीरेटरी फिजिओथेरेपी, स्पोर्ट्स फिजिओथेरेपी, कम्युनिटी फिजिओथेरेपी असे प्रकार आहेत. सरकारी, खासगी इस्पितळे किंवा काही खासगी संस्थात काम मिळू शकते, तसेच स्वत:ची प्रशिक्षण संस्थाही सुरू करता येते. पगाराची सुरुवात २० हजारांपासून होते आणि अनुभवानंतर ती वाढूही शकते. शरीर रचना, शरीर क्रिया, शरीर कार्य, शस्त्रक्रिया, औषधशास्त्र, स्त्रीरोग आणि प्रसूती शास्त्र, अस्थिरोग शास्त्र, बालरोग शास्त्र, मज्जातंतू शास्त्र, हृदयरोग आणि श्वसनरोग शास्त्र आदी बरेच विषय यात अंतर्भूत असतात आणि या सर्व व्याधींवर कशा प्रकारे फिजिओथेरेपीने उपाय करावे, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून आणि संशोधनातून शिकविले जाते.