शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडमिशन घेताय? कॉलेज टूर घेतली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 12:57 IST

नंबर लागला म्हणून घेतली अ‍ॅडमिशन असं करण्याचा जमाना गेला.

ठळक मुद्देज्या कॉलेजात शिकायचं तिथं नेमकं काय आहे आणि काय नाही हे तपासा.

पूर्वी कसं कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली आणि मुकाट शिकायचं, चिडचिड करायची सुविधा नाहीत, मास्तर बरे नाहीत म्हणून पण चिकटून रहायचं त्याच कॉलेजात. आता मात्र तसं करता कामा नये, ज्या कॉलेजात अ‍ॅडमिशन घ्यायची त्या कॅम्पसची एक टूर करा. खात्री करा की इथं आपल्याला चांगलंच शिक्षण मिळेल आणि मगच अ‍ॅडमिशन घ्या. ती टुर घेता येते का, अर्थात येते, त्यासाठी या काही गोष्टी नक्की करून पहा.

1) ज्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायची त्या कॉलेजची आधी सगळी ऑनलाइन माहिती घ्या. हल्ली प्रत्येक कॉलेजची वेबसाईट असतेच. ती पहा. त्यानं त्या कॉलेजच्या वातावरणाचा एक अंदाज येईल.2) अनेक कॉलेज हल्ली कॅम्पस टुर स्वतर्‍हून देतात. तसा उल्लेख त्यांच्या साईटवर असतो. तो नसेल तर आम्हाला एक टूर द्या, माहिती द्या अशी मागणी आपण कॉलेजकडे करूच शकतो. ती करा.3) जमल्यास एखाद्या लेरला बसा. प्रोफेसरांना तशी विनंती केली तर नाही म्हणण्याची शक्यता फारशी नसते.4) प्रयोगशाळा, अभ्यासिका, कम्प्युटर लॅब, ग्रंथालय पहा. तिथं जाऊन माहिती घ्या.5) प्रोफेसर, विद्याथ्र्याना भेटा. आपल्या विषयांत कॉलेजात काय सोयी आहेत, काय नाहीत याची माहिती घ्या.6) कट्टे पहा. तिथं काय चर्चा रंगतेय ते पहा. आपल्या अभ्यासक्रमाविषयी मुलांशी चर्चा करा.7) फीचे स्वरुप समजून घ्या. प्रवेश रद्द केलाच तर किती फी परत मिळेल याची माहिती घ्या.8) अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याना किती आणि कुठं रोजगार मिळाले याची माहिती घ्या.