शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटामध्ये युवक गंभीर

By admin | Updated: February 1, 2016 02:24 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; विहीर खोदकाम करताना घडली घटना

बुलडाणा : धाड परिसरात येणार्‍या भडगाव येथे शेतात विहिरीचे खोदकाम करीत असताना ब्लास्टिंगमुळे १७ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भडगाव येथे घडली. भडगाव येथील योगेश गणेश साखरे (१७) हा शेतात आपल्या सहकार्‍यांसोबत विहिरीचे खोदकाम करीत होता. दरम्यान, विहिरीत खडक लागल्याने तो फोडण्यासाठी ब्लास्टिंग लावण्यासाठी योगेश आपल्या सहकार्‍यासोबत खाली उतरला. बार लावल्यानंतर सहकारी वर आले व योगेश खाली विहिरीतच राहिला. सर्व जण वर आल्याची खात्री न करता ब्लास्ट करण्यात आला. या ब्लास्टमध्ये योगेश हा गंभीर जखमी झाला. योगेशने विहिरीतून आवाज दिल्यानंतर सहकार्‍यांना याबाबत माहीत झाले. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. योगेशच्या सहकार्‍यांनी त्याला तातडीने बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ औरंगाबाद येथे हलविण्यात आले. दरम्यान, ब्लास्टिंग मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याने ब्लास्टिंग मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी योगेशचे वडील गणेश साखरे यांनी केली आहे. या घटनेमुळे भडगाव शिवारात एकच खळबळ उडाली होती.