शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:52 IST

मांडवा शिवारात एका २७ वर्षीय युवकाने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ सप्टेंबर  रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देमांडवा शिवारातील घटना२७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन संपविली  जीवनयात्रामृतक यवतमाळ जिल्हय़ातील जनुना येथील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कबिबी : मांडवा शिवारात एका २७ वर्षीय युवकाने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ सप्टेंबर  रोजी उघडकीस आली.यवतमाळ जिल्ह्यातील जनुना ता.उमरखेड येथील  विजय रामचंद्र राठोड या युवकाने मांडवा शिवारातील  भगवान दराडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला  गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सदर घटना शे तमालक शेतात गेल्यावर त्यांच्या लक्षात येताच त्यांनी  मांडवा येथील पोलीस पाटील तेजराव लोढे यांना माहिती  दिली. त्यांच्या तक्रारीवरून बिबी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक  माळी, सहायक उपनिरीक्षक विजय पवार यांनी घटनास् थळाचा पंचनामा केला. विजय राठोड यांच्या खिशातील  आधारकार्ड व पॅनकार्डवरून ओळख पटली. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.  बिबी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे.

थ्रेशरमध्ये शर्ट आल्याने इसमाचा मृत्यूमेहकर : थ्रेशरमध्ये शर्ट अडकल्याने एका ३५ वर्षीय  इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी घडली.  मेहकर तालुक्यातील गणपूर येथील अनिल रामदास  चव्हाण हे गणपूर शिवारात शेतात थ्रेशरमधून उडीद  काढत होते. दरम्यान, अनिल चव्हाण यांचा शर्ट  थ्रेशरमध्ये अडकल्याने ते थ्रेशरमधून शर्ट काढत अस ताना तोल जाऊन ते पूर्णपणे थ्रेशरमध्ये अडकल्याने  त्यांचा मृत्यू झाला.