शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:05 IST

देऊळगाव मही :  येथील भागवत  शिंगणे (वय  २२) या युवकाने आपल्या शेतात सतत होणारी नापिकी व बेरोजगारीला कंटाळून ठिबक सिंचन नळीने आब्यांच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी  सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देसतत होणारी नापिकी व बेरोजगारीला कंटाळून जीवन यात्रा संपविल्याची घटना ठिबक सिंचन नळीने आब्यांच्या झाडाला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव मही :  येथील भागवत  शिंगणे (वय  २२) या युवकाने आपल्या शेतात सतत होणारी नापिकी व बेरोजगारीला कंटाळून ठिबक सिंचन नळीने आब्यांच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी  सकाळी उघडकीस आली.भागवत गणेश शिंगणे हा युवक गत काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. नुकत्याच गडचिरोली येथे झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये वेटिंग लिस्टमध्ये भागवतचे नाव होते. घरातील परिस्थिती हलाखीची व वडील सतत आजारी असल्याने घरातील कर्ता म्हणून जबाबदारी त्याच्यावर होती. त्यात सततची नापिकी व बेरोजगारीला कंटाळून आपली जीवन यात्रा  संपवली. सदर घटनेची माहिती गणेश शिंगणे यांनी दिल्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.  पुढील तपास  पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अकिल काझी, गजानन इंगळे, रणवीरसिंग अवचार, संदीप बालोद सुनील सुरडकर करीत आहेत.