शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
4
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
5
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
6
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
7
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
8
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
9
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
10
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
11
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
12
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
13
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
14
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
15
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
16
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
17
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
18
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
19
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

येरळी येथे तरूणाचा खून; एकास अटक, एक आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 3:31 PM

नांदुरा : तालुक्यातील येरळी येथे  लाठ्या आणि कुºहाडीने एका खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली.  

ठळक मुद्देयोगेश धोंडु घुये (वय २७) हा १९ जूनच्या रात्री १० वाजता आपल्या घराजवळुन जात  होता. दत्ता ओंकार सपकाळ व महादेव ओंकार सपकाळ या दोघांनी जुना वाद उकरून काढत, योगेशशी वाद घातला.काठ्या आणि कुºहाडीचे घाव घातले. त्यामुळे योगेशचा मृत्यू झाला.

नांदुरा : तालुक्यातील येरळी येथे  लाठ्या आणि कुºहाडीने एका खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली.    पुर्णा नदी काठावरील जिगांव धरण बुडित क्षेत्रात येणाऱ्या ग्राम येरळी येथील  रहिवासी योगेश धोंडु घुये (वय २७) हा १९ जूनच्या रात्री १० वाजता आपल्या घराजवळुन जात  होता. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या  दत्ता ओंकार सपकाळ व महादेव ओंकार सपकाळ या दोघांनी जुना वाद उकरून काढत, योगेशशी वाद घातला. तसेच काठ्या आणि कुºहाडीचे घाव घातले. त्यामुळे योगेशचा मृत्यू झाला. या  घटनेची नांदुरा पो.स्टे. येथे माहिती मिळताच नांदुरा ठाणेदार अरूण आगे, पीएसआय सचिन इंगळे यांनी त्वरीत घटनास्थळ गाठुन आरोपी दत्ता सपकाळ यास अटक केली. या प्रकरणी मृतकाची पत्नी शुभांगी योगेश घुये हिने नांदुरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरून कलम ३०२, ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल केला.  

टॅग्स :khamgaonखामगावMurderखून